HAVE ANY QUESTION ? +880 5698 598 6587
एक शिक्षक विद्यार्थ्याच्या जीवनात बदल घडवून आणू शकतो. तसेच एक चांगलं पुस्तक एका पिढीसाठी बदल घडवून आणणे , तेच कार्य टाईमली पुब्लिकेशन ची पुस्तके करीत आहे.
'टाईमली पब्लिकेशन' हे एक आव्हानात्मक प्रकाशनगृह आहे ज्याचे मुख्य उद्दिष्ट सर्वांसाठी परवडणारे शिक्षण आहे. उच्च शिक्षित , अनुभवी तथा विषय तज्ञ मंडळी च्या सातत्यपूर्ण अभ्यासाद्वारे पुस्तकाची सामुग्री विकसित करीत असते .
सुविधा, समानता आणि गुणवत्तेचा अधिकार, दूरच्या खेड्यापासून शहरी भागापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रामाणिक ज्ञानाचे कार्य , टाईमली पब्लिकेशनला एक वेगळे पण देते. टाईमली पब्लिकेशन नेहमीच उच्चतम शिक्षण सामुग्री विकसित करण्यासाठी वचनबद्ध आहे.
I must explain to you how all this mistaken idea of denoung pleure and praising pain was born and I will give you a coete account of the system, and expound the actual
I must explain to you how all this mistaken idea